मौलाना अझहरुद्दीन औटी यांची सहा वर्षाची कन्या सकीना औटी हिने केले पहिला रोजा (उपवास) पूर्ण

 मौलाना अझहरुद्दीन औटी यांची सहा वर्षाची कन्या सकीना औटी हिने केले पहिला  रोजा (उपवास) पूर्ण





मुरूम/प्रतिनिधी 


उमरगा :पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने सुरू झाली असुन उमरगा येथे मौलाना  अझहरूद्दीन औटी यांची कन्या अरजाह  सकीना अझहरुद्दीन औटी या सहा वर्षीय चिमुकलीने आपला आयुष्यातील पहिला उपवास रोजा पुर्ण केला या. रमजान महिन्यात मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र रमजान सन मानला जातो या महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवला जातो. नमाज पठण, कुराण वाचन, दानधर्म आणि गरजुना मदत केली जाते  विशेष म्हणजे. सकीना अझहरुद्दीन औटी हिने आपल्या श्रद्धेने व उत्साहाने पहिला रोजा ठेवत कुटुंबीया सोबत नमाज अदा केली. तिच्या या धार्मिक भावना व चिकाटीचे

Post a Comment

0 Comments