खतीजा अब्दुल रहीम शेख हिने केले पहिला रोजा (उपवास) पूर्ण

 


 




 खतीजा अब्दुल रहीम शेख हिने केले पहिला रोजा (उपवास) पूर्ण











औसा प्रतिनिधी 




औसा :पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने सुरू झाली असुन औसा येथे अब्दुल रहीम शेख यांची कन्या शेख खतीजा या चिमुकलीने आपला आयुष्यातील पहिला उपवास रोजा पुर्ण केला या. रमजान महिन्यात मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र रमजान सन मानला जातो या महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवला जातो. नमाज पठण, कुराण वाचन, दानधर्म आणि गरजुना मदत केली जाते  

Post a Comment

0 Comments