! सरकार हो.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट एकसमान आर्थिक मदत देण्याची व्यवस्था तात्काळ करावी
आपण राज्यातील संपूर्ण दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त विभागात अत्यल्प पाऊस झाला परिणामी खरीप हंगामातील सर्व पिके जळून गेलेली.. शेतकरी दुष्काळाच्या भयान संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय महोदया यांनी दुष्काळग्रस्त विभागाचा प्रत्यक्ष पाणी केले दौरा केला आणि. पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याचे. अभिवचन सरकारने दिले होते. आहे. अशी आर्थिक मदत देत असताना यापूर्वीच्या सरकारच्या काळात ही अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. मागील पानावरून पुढे चालू असल्याचे दिसून येत आहे. . असे होऊ देऊ नका मायबाप सरकार हो. आमचे आपल्याला आमचे आपल्याला हात जोडून हात जोडून तसेच साष्टांग दंडवत करून नम्र विनंती करत आहोत. की अल्पभूधारक ओरडवाहू शेतकऱ्यावर अन्याय होऊ नका अन्याय दूर व्हायला हवा. अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनाही पिकाच्या नुकसानी पोटी आर्थिक मदत सरसकटच न्यायला हवी.
माय बाप !!सरकार हो !!
आपणही भूतकाळात कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असताना झालेला कथेत अन्याय मागील पानावरून पुढे चालू असे करू नका मायबाप सरकार हो.
समाजातील सर्वात गरीब घटक म्हणजे कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी होय.ल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यावर अन्याय. . सरकार जेव्हा विविध सदराखाली शेतकऱ्यांना आर्थिक मदत येत असते तेव्हा तेव्हा कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे.
मायबाप सरकार हो अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांचे जगणे अत्यंत कष्ट प्रद परावलंबी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना शासनाच्या अन्य विविध लाभाच्या योजनाचा लाभ देत असताना सरकारने अल्पभूधारक करोड होऊ शेतकऱ्यांना उदाहरणार्थ घरकुलाची वाटप करत असताना कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ प्राधान्यकमाने द्यायला हवा तसेच याच शेतकऱ्यांना त्यांच्याशी ती मध्ये सिंचनाचे सुविधा करण्यासाठी सरकारकडून विहिरीचे खोदण्यासाठी अनुदान प्राधान्य प्रमाणे द्यायला हवे मंजुरी द्यायला हवी. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पढील काळात अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांची नावे दारिद्र रेषेखालील प्राधान्यक्रम यादीत समावेश करायला हवा. ज्या अल्प भूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनी त्या त्या गावच्या आणि स्वराज्य संस्थांकडे घरकुल मागणीसाठी मागील काळात सन 2013 14 या 2011 पासून ज्या ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत इकडे घरकुल मागणीचे शपथपत्र सादर केले होते त्याचे काय झाले त्या मागणी करताना तात्काळ घरकुल योजना लाभ घ्यायला हवा .जा जा अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांनी स्वतःची स्वतः जवळ येत पैसे पुंजी ही किडुक. मी डूक विकून त्याने स्वतःच्या खर्चाने घराचे बांधकाम केले आहे .मात्र त्या अद्यात ही घरकुल मिळाले नाही. वर अधोरेखित केल्याप्रमाणे मागील काळात स्थानिक स्वराज्य संस्थाकडे शपथपत्र सादर केलेल्या लाभधारकांना प्राधान्य क्रमाने घरकुलाचे अनुदान देण्यात यावे. जरी तरी त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून घराचे बांधकाम केले असेल नसेल ज्यांनी ज्यांनी ग्रामपंचायतीकडे मागील काळात शपथपत्र सादर केले त्या सर्वांना घरकुलाचे अनुदान विना आठ तात्काळ देण्यात यावे .
मायबाप सरकार हो
आपण वर आधारित केल्याप्रमाणे अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांवरील कथित अन्याय तात्काळ दूर करण्यात यावा. आपणच म्हणालात शेतकऱ्यांना सरसगड आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मी आज आपण मायबाप सरकार हो. !
आज आपण प्रत्यक्ष यामध्ये तिची घोषणा केली तेव्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. दुष्काळाला कंटाळून लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे यशस्वी वृत आहे. हा संदर्भ सरकारने तात्काळ लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांना एकसमान सरसकट आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी.. मुख्यमंत्री महोदयांचे माजी सचिव तथा औसा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य तत्पर आमदार अभिमन्यू भाऊ पवार यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावे आणि अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी साहेब.आपले राज्य सरकार संवेदनक्षम आहे .कार्य तत्वर आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत प्रतिआपण कार्यतत्वर आहात .याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करत आहोत .मात्र आपण दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट एकसमान आर्थिक मदत देण्याची व्यवस्था तात्काळ करावी. तुर्ते एवढे पुरे.!
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 1972 68


0 Comments