संभाजी ब्रिगेड देगलूर तालुक सह सचिव पदी निवड
संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका कार्यकारणी निवड जहिर
देगलूर प्रतिनिधी ; देगलूर येथे जय जिजाऊ संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणी मध्ये देगलूर तालुका सहसचिवपदी लोणी येथील संतोष मारुतीराव चिद्रावार यांची यांची निवड करण्यात आली
प्रमुख मार्गदर्शक
#श्याम_पटिल_कुशावाडीकर
(जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण)
प्रमुख उपस्थिती
#प्रदुम_पाटील_चिंचाळकर
#बालाजी_सर_आंदेगावाडी
#माधव_पाटील_लिग्नकेलुरकर
#गजानन_पाटील_नागराळ
#अरुण_वानखेडे
लिग्नकेलुरकर सरपंच
(संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका अध्यक्ष)
#जेजेराव पाटिल शिंदे करडखेडवाडीकर
यांच्या अध्यक्ष खालील पद नियक्ती करण्यात आले.
#सुनील_मदनुरे
(तालुका उपाध्यक्ष देगलूर)
#जगदिश_जाधव
(तालुका उपाध्यक्ष देगलूर)
#देविदास_गोविंद
(तालुका सचिव देगलूर)
#हणमंत_कोसंबे
(तालुका कार्याध्यक्ष देगलूर)
#गोविंदराव_धुमाळे
(विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष देगलूर)
#गौस_शेख
(तालुका संघटक देगलूर)
#गंगाधर_कदम
(तालुका सहासचिव देगलूर)
#संतोष_चिद्रावर
(तालुका सहासचिव देगलूर)
#संतोष_माने
(सर्कल प्रमुख हाणेगाव)
#अनिल_पाटील_मलकापूरकर
(तालुका शहराध्यक्ष देगलूर)
#संदेश_देशमुख
(तालुका शहर उपाध्यक्ष देगलूर)
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील सामजिक व राजकीय कार्यास शिवमय शुभेच्छा..💐💐
- बालाजी बिरादार
(संभाजी ब्रिगेड प्रसिद्धी प्रमुख देगलूर)

0 Comments