*किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारचा निर्णय ! *राज्यातील शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी व्यक्तीला याचा लाभ मिळणार*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल - तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतीपुरते मर्यादित राहणार नाही -
तर पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल - तसेच कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून 2% सबसिडी मिळेल - असे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले
** - शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी व्यक्तीला याचा लाभ मिळणार - याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आवश्यक आहे *असे मिळेल कार्ड* - यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in/ या साईटवर जा - किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा - हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे तसेच पिकांच्या तपशीलांसह भरा - नंतर अर्ज सबमिट करा - त्यानंतर आपल्याला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल
*आवश्यक कागदपत्रे* - किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे - कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले
*केंद्र सरकारने घेतलेला* - हा निर्णय राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी , खरोखर खूप महत्वाचा आहे -

0 Comments