पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी याना विशेष सेवा पदक प्रदान

पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी याना विशेष सेवा पदक प्रदान





मा. पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी साहेब यांनी गोंदिया व चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट रित्या सेवा बजावली त्यामुळे त्यांना आज रोजी मा. श्री. तानाजीराव सावंत, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, उस्मानाबाद जिल्हा यांचे हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments