नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ध्वजरोहन
राजे कॉम्प्लेक्स येथेआमच्यासाठी जीव की प्राण असणाऱ्या कै. पवनराजे यांनी ध्वजरोहणाची सुरु केलेले कार्य आम्ही सुरु ठेवले आहे आज प्रजासत्ताक दिना निमित्त माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. यावेळी पांडुरंग दादा शिंदे, मी, पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट चे मुकीम सिद्देकी, फेरोज शेख, ओमजय ट्रेंडिंग चे अंकुश मुंढे, ओंकार भुसारे, सौदागर धायगुडे, अनिल मंजुळे, सुरज भालेराव, दत्ता हांडे, यश गायकवाड, सोमनाथ अकोसकर आदी उपस्थित होथे. या कार्यक्रमाचे नियोजन सतीश शिंदे यांनी केले.

0 Comments