महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत मराठवाडा दौऱ्यावर असता.. तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत मराठवाडा दौऱ्यावर असता.. तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले

*महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल राऊत मराठवाडा दौऱ्यावर असता.. तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले त्यानंतर धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पक्षवाढी संदर्भात चर्चा केली..यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस अभिजित चव्हाण, जिल्हा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, तुळजापूर युवक काँग्रेस चे अध्यक्ष अभिजित कदम व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..*

Post a Comment

0 Comments