*चिंचोली (ब) येथे भिमआर्मी भारत* *
एकता मिशन शाखेचे* *अनावरण मोठ्या उत्साहात*
लातुर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे
आज दि.06 जुलै 2023 रोजी चिंचोली (ब) ता. जि. लातूर येथे भिम आर्मी शाखा उदघाटन मोठ्या उस्तवात पार पडला
भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग, राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रमुख सितारामजी गंगावणे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन
महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हा प्रमुख विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली (ब) येथे शाखा उदघाटन कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील युवकांनी संघटनेत प्रवेश घेतला, सुरवातीला गावातून सर्व पदाधीकारी यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शाखा उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
या कार्यक्रमाला जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा संघटक बबलू गवळे, जिल्हा संघटक बापू शेळके,जिल्हा सहसंघटक सोनू घोडके, लातूर तालुका उपाध्यक्ष गोपीनाथ ढगे, तालुका सचिव हरिष सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष कुलदीप दरकसे, लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे, शहर उपाध्यक्ष समाधान झोडपे तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा सहसंघटक प्रशांत घनगावकर, तालुका अध्यक्ष मारुती (बप्पा) घनगावकर शाखा अध्यक्ष सुधीर चौधरी, शरद घनगावकर, व्यंकट चौधरी लिंबराज चौधरी, सुरज घनगावकर यांनी केले
0 Comments