डॉ. आयेशा पठाण इंग्रजी विषयात नेट उत्तीर्ण
सोलापुर
डॉ.प्रा.आयेशा अब्दुल अजीज पठाण/श्री चांदसाब शेख यांच्या सौभाग्यवती इंग्रजी विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण. डॉ. आयेशा पठाण या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उर्दू विभागात कार्यरत असून उर्दू विषयात नेट JRF असून आत्ता त्या इंग्रजी विषयात नेट उत्तीर्ण झाल्याने विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉक्टर प्रोफेसर प्रकाश महानवर प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, भाषा व वाडमय संकुलाचे संचालक डॉ. प्रा. गौतम कांबळे तसेच डॉ. प्रा. काळवणे सर डॉ. प्रा. कोळेकर सर उर्दू विषयाचे बीओएस चेअरमन डॉ.गौस शेख व डॉ. कीर्तीमालिनी जावळे, संशोधन मार्गदर्शक उर्दू विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व सर्व सहकारी , स्नेही मित्र व परिवाराने मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

0 Comments