*सोलापूर उर्दू घरमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा*
सोलापूर - "सोलापुर उर्दूघर"च्या सांस्कृतिक समितीच्यावतीने 18 डिसेंबर रोजी "अल्पसंख्याक हक्क दिना"निमित्त प्रा.डॉ. अब्दुल रहीम गदवालयांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या विषयावर बोलताना ते म्हणाले की, भारतातीलअल्पसंख्याक, संविधानातील अल्पसंख्याकांचे हक्क, स्वातंत्र्य आणि त्याचे महत्त्व आणि इतिहास याविषयी सविस्तरमाहिती दिली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार रियाज कुरणेसाहेब होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून नूर अहमद मुल्ला उपस्थित होते. प्रारंभी व्यवस्थापक राजा बागबान यांनी उर्दू घराचा परिचय करूनपाहुण्यांचे स्वागत केले. प्रा.डॉ.मो. शफी चोबदार यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचापरिचय करून दिला. उर्दू घरचे सदस्य आसिफ इक्बाल, सरफराज बिलोल खान, मजीद शेख आणि मोहम्मदअयाज यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या बैठकीत उर्दू घरचे ग्रंथपाल साहिर नदाफ, शरीफ इंदिवाले, मेहबूब कुमठे, रफिक खान, हारून हांजगीकर, आसिफ मुजावर, इस्हाक बाटघर, ख्वाजा जेटफूल, हसीब नदाफ, गफूर सौदागर, अबुल हसन आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे नंबर १ चे न्युज चॅनल **महाराष्ट्र रिपोर्टर**न्यूज़ नेटवर्क पोर्टल साठी सोलापुर जिल्हा, तालुका, व गाव भागासाठी प्रतिनिधी नेमणे आहेत
*जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी, उपजिल्हा प्रतिनिधी, विशेष जिल्हा प्रतिंनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, ग्रामिण प्रतिनिधी नेमणे आहे.*
*इच्छुकानी संपर्क करा*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*महाराष्ट्र रिपोर्टर*
*संपादक*
*मज़हरोद्दीन पटेल*
*9975640170*
🟪🟪🟪🟪🟪🟪

0 Comments