इंदापूर चे प्रतिनिधी श्री गणेशराव धनवडे (दिव्यांग) यांच्या घरी रक्षाबंधन सन उत्साहात साजरा* *रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते रेशमी धाग्यांनी विणणारा सण* *रक्ता नात्याची असो वा मानलेली. नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ बंधन.....*

 *इंदापूर चे प्रतिनिधी श्री गणेशराव धनवडे  (दिव्यांग) यांच्या घरी रक्षाबंधन सन उत्साहात साजरा*




*रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते रेशमी धाग्यांनी विणणारा सण*

*रक्ता नात्याची असो वा मानलेली. नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ बंधन.....*

*परिपूर्ण दृश्ये टिपण्यासाठी जसे दोन्ही डोळ्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे दोघांच्या उत्सवात रंगछटा जोडण्यासाठी,*

*बहिणींची उपस्थिती महत्त्वाची असते,*

याच रक्षाबंधन या सणाचे अवचित्य  साधून निमसाखरचे श्री गणेशराव धनवडे यांच्या घरी त्यांच्या बहिणी सौ वैशाली इंगवले (कराड) सौ सुनीता कदम (कळंब) व सौ अनिता कदम (बारामती) यांनी श्री संतोष धनवडे श्री वीरधवल धनवडे श्री विलास धनवडे यांना रक्षा रुपी धागा बांधून रक्षाबंधन साजरा केला . सर्वांनी बहिणीच्या दीर्घायुष्याची व रक्षणाची प्रार्थना केली .यावेळी  निमसाखरचे  श्री गणेशराव धनवडे हेही उपस्थित होते. यांनीही आपल्या बहिणींना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments