जिल्ह्यात पुढील ३-४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

जिल्ह्यात पुढील ३-४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज


हवामान अंदाजानुसार पुढील ३-४ तासांत लातूर, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, धुळे या जिल्ह्यांत ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

Post a Comment

0 Comments