युनियन उर्दू प्राथमिक शाळेत क्रिडा सप्ताह व सत्कार संपन्न

 युनियन उर्दू प्राथमिक शाळेत क्रिडा सप्ताह व सत्कार संपन्न






सोलापूर - युनियन ऊर्दू प्राथमिक शाळेत नजीर मुन्शी , अय्यूब अहमद नल्लामंदू , नजीर अजीज शेख , महिबूब तांबोळी यांच्या दस्ते हवेत फुगे सोडून क्रिडा सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबदल कै बाबुराव डिसले जीवन गैरव पुरस्कार जाहिर झाल्याने नजीर अजीज शेख यांच्या पुणेरी पगडी व शाल घालून विशेष सत्कार करण्यात आला

प्रास्ताविक अल्ताफ जकलेर तर पाहुण्याचे स्वागत नजीर शेख यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जावेद काजी यांनी केले , आभार

जावेद गढवाल यांनी केले यावेळी फरहान नल्लामंदू , आएशा शेख , इंडीकर , अयाज चौकी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments