औशायत भिम आर्मीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 औशायत भिम  आर्मीच्या वतीने डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांना 

 अभिवादन 



औसा : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135  व्या जयंतीनिमित दिनांक 14 एप्रिल रोजी औसा येथे  लातूर ते उमरगा ह्या व औसा गावात  जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर  भिम आर्मी भारत एकता मिशन या  सामाजिक संघटनेच्या वतीने येथे पाहिलांदाच जाग्यावर स्टेज  मारून  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम   डॉ बाबासाहेब  आंबेडकर आणि तथागत महात्मा गौतम बुद्ध यांना अभिवादन करून दिवस भरात या  ठिकाणी अनेक मान्यवराणी तसेंच पदाधिकारी यांनी भेट देऊन  डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांनी  समता. बंधुता न्याय स्वातंत्र्य  न्याय मूल्यांचा वारसा पूढे  नेहण्याचा..  संकल्प करण्यात आला

Post a Comment

0 Comments