बारावीच्या परीक्षेत सुजल जकाकुरे याचे उज्ज्वल यश
सेन्ट अँड्रीव्ह्ज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,न्यु पनवेल कॉलेजचा विद्यार्थी सुजल बालाजी जकाकुरे याने 80.50 % गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे
काकासाहेब सुरवसे,प्रशांत सुर्यवंशी,नामदेव गायके,शिवपुत्र ढोले,राम कांबळे, प्रा.संजीव जडगे,चिदानंद जाधव, चंद्रकांत हिंडे,कॅ.उत्तम बिरादार,राजीव जडगे,डॉ धनराज जडगे,मनोज जडगे,भगवान जाधव, राम कोकरे,राजीव कोकरे, तानाजी भोसले सर,राजगे सर,खामकर सर,नाईक सर,कमलाकर जकाकुरे,शिवाजी जकाकुरे,राजीव पाटील,भरत म्हेत्रे,धनाजी पाटील,लक्ष्मण पाटील,भरत पाटील,राहुल राजकीरण,संकेत,पवन,
सार्थक जयप्रकाश नागमोडे, संदीप होळकर, कृष्णा व्यंकट पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत



.jpg)


0 Comments