नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) :- येवला येथे, स. नं. 9/2 मध्ये, अभ्यासिका व वाचणालय व समस्त सर्व मुस्लिम समाजासाठी शादीखाना, शादी फंक्शन हॉल ईमारतीचे,भव्य उदघाटन समारंभ, रविवार दि. 06 ऑक्टोबर 2024, सायं. 5:30 वा.होणार आहेत.तरी कार्यक्रमाचे स्थळ : हजरत पिर अंबिया शाह बाबा दर्गाह शरीफ जवळ, अंबियाशाह कॉलनी बस स्टॅन्ड, शेजारी, ता. येवला, जि. नाशिक, सदर भव्य ईमारतीच्या कार्यक्रमाचे, उद्घाटक आदर्श समाजभूषण, मा. हजरत सैय्यद मोईनमियाँ साहब, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, विकास पुरुष,भाग्यविधाते, लोकनेते, मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य,
0 Comments