*सॅनिटरी इन्स्पेक्टर रिजवान पटेल यांचा गौरव*
सोलापूर- सोलापूर महानगरपालिकातर्फे विशेष स्वच्छता मोहिमेत जे कर्मचारी नेमून दिलेल्या काम उत्कृष्टपणे व पारदर्शकरित्या पद्धतीने काम केले आहे. अशा अधिकारी आणि कर्मचारी यांना सोलापूर महानगरपालिका सोलापूरचे आयुक्त शितल तेली उगले मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कर्तव्यदक्ष सॅनिटरी इन्स्पेक्टर रिजवान पटेल यांना आयुक्त् शितल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मूलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे आणि अधिकारी व कर्मचारी सर्व उपस्थित होते. सर्वांनी रिजवान पटेल आणि सर्व गौरविण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
🟪🟪🟪🟪🟪
महाराष्ट्राचे नंबर १ चे न्युज चॅनल **महाराष्ट्र रिपोर्टर**न्यूज़ नेटवर्क पोर्टल साठी सोलापुर जिल्हा, तालुका, व गाव भागासाठी प्रतिनिधी नेमणे आहेत
*जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रतिनिधी, उपजिल्हा प्रतिनिधी, विशेष जिल्हा प्रतिंनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, ग्रामिण प्रतिनिधी नेमणे आहे.*
*इच्छुकानी संपर्क करा*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*महाराष्ट्र रिपोर्टर*
*संपादक*
*मज़हरोद्दीन पटेल*
*9975640170*
🟪🟪🟪🟪🟪🟪


0 Comments